मराठी निबंध - Marathi Nibandh Collection of Marathi Essays.

  • असे झाले तर
  • वर्नात्मक
  • मनोगत
  • प्राणी
  • अनुभव

सायकल वर मराठी निबंध.

सायकल वर मराठी निबंध.

नमस्कार विद्यार्थ्यानो आज आम्ही सयकल वार मरठी निबंध घेऊन आले आहोत. सायकल वर ह्या …

Marathi Essay on Vegetable Market | भाजी मंडी वर मराठी निबंध.

Marathi Essay on Vegetable Market | भाजी मंडी वर मराठी निबंध.

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही भाजी मार्केट वर एक मराठी निबंध घेऊन आले आहोत. मंडी वर…

Essay on Book in Marathi | पुस्तका वर मराठी निबंध.

Essay on Book in Marathi | पुस्तका वर मराठी निबंध.

नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्या साठी पुस्तकावर मराठी निबंध घेऊन आले आहेत. पुस्त…

फुलावर मराठी निबंध | [Essay on Flower in Marathi]

फुलावर मराठी निबंध | [Essay on Flower in Marathi]

नमस्कार मित्रांनो फुलं हे निसर्गाचा सर्वात सुंदर भाग आहे. ते फुलचं आहे जे आपल्या …

Social Media essay in Marathi | सोशल मीडिया वर मराठी निबंध.

Social Media essay in Marathi | सोशल मीडिया वर मराठी निबंध.

नमस्कार मित्रांनो सोशल मीडिया आज आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला …

Sardar Vallabhbhai Patel essay in Marathi | सरदार वल्लभभाई पटेल.

Sardar Vallabhbhai Patel essay in Marathi | सरदार वल्लभभाई पटेल.

नमस्कार मित्रांनो आज आम्ही सरदार वल्लभभाई पटेल ह्या विषयावर मराठी निबंध घेऊन आले …

Prani Sangrahalay essay in Marathi | प्राणी संग्रहालय मराठी निबंध.

Prani Sangrahalay essay in Marathi | प्राणी संग्रहालय मराठी निबंध.

नमस्कार मित्रांनो हल्लीच आमच्या शाळेची सहल गेली होती आणि आम्हाला एका प्राणीसंग्र…

Featured Post

Popular posts.

[Holi] Marathi Essay on Holi | होळी वर मराठी निबंध.

[Holi] Marathi Essay on Holi | होळी वर मराठी निबंध.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध. Marathi essay on my favourite animal cat.

माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध. Marathi essay on my favourite animal cat.

  • अनुभव 12
  • असे झाले तर 9
  • आवडता ऋतू 1
  • आवडता खेळ 1
  • आवडता पक्षी 1
  • आवडता प्राणी 2
  • आवडता सण 5
  • आवडते फुल 2
  • ऋतू 2
  • काल्पनिक 9
  • चरित्रात्मक 3
  • प्रधुषण 1
  • मनोगत 4
  • माझ गाव 1
  • माझा देश 1
  • माझी आई 3
  • माझी शाळा 3
  • माझे घर 1
  • माझे बाबा 1
  • म्हण 6
  • वर्नात्मक 16
  • व्यक्ती 2
  • समस्या 1
  • Educational Essay 20
  • Important Day' 1

Menu Footer Widget

Majhi Marathi

  • Marathi Quotes
  • Success Story
  • Today इतिहास
  • Tech – तंत्रज्ञान
  • Viral Topics

निबंध कसा लिहावा

Essay Writing in Marathi

आपल्याला मराठीचा वार्षिक पेपर म्हटला कि निबंध लिहणे अनिवार्यच राहते मग त्या मध्ये आपल्याला कोणत्या पण विषयावरती निबंध येऊ शकतो जसे कि राजकारण, नेत्यांबद्दल माहिती आणि अशे बर्याच प्रकारचे विषय तुम्हाला परीक्षेमध्ये निबंध लिहण्यासाठी येऊ शकतात. तर प्रत्येक निबंध कसा लिहावा, त्या मध्ये कोणत्या गोष्टी बदल सांगाव निबंधाची लांबी किती असावी या सर्व गोष्टी निबंधाच्या विषयावरती अवलंबून असतात.

स्पर्धा परीक्षा आणि शालेय निबंध या मध्ये खूप जास्त फरक आहे. शालेय निबंधामध्ये तुम्हाला फक्त दिलेल्या विषयावरती २०० ते २५० ओळी लिहाव्या लागतात. आणि त्या मध्ये पण ठराविक माहिती. पण जर स्पर्धा परीक्षांच्या निबंधाबद्ल बोलायचे म्हटले तर या मध्ये खूप साऱ्या गोष्टीचा समावेश असतो. या मध्ये तुम्हाला परीस्थितीचे आकलन, उपाययोजना, समस्येचे आकलन या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत काही खास टिप्स ज्या तुम्हाला तुमचा निबंध आणखी सुंदर बनवण्यास मदत करतील. चला तर मग सुरु करूया.

निबंध कसा लिहावा – How to Write Essay in Marathi

How to Write Essay in Marathi

निबंधाचा विषय किंवा मुद्दा जाणून घ्या

आपल्याला कोणत्या विषयावरती लिहायचा आहे ,त्या बदल आपल्याला काय काय माहिती आहे . आपण कोणत्या गोष्टी त्या मध्ये लिहू शकतो या सर्व गोष्टी आपल्याला निबंध लिहण्याआधी जाणून घ्यायच्या आहेत .

निबंधाची सुरवात आकर्षक असावी

जेव्हा पण तुम्ही निबंध लिहण्यासाठी सुरवात करतात तेव्हा त्याची सुरवात आकर्षक असायला हवी जेणेकरून समोरील व्यक्तीच्या मनात समोरील निबंध वाचण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली पाहिजे . सुरवातील जास्त खोडतोड करू नये, निबंध लिहताना तुमचे अक्षर सुंदर आणि आकर्षक असले पाहिजे .

पुढील भागात निबंधाच्या विषयाची सुरवात करावी

या मध्ये तुम्हाला दिलेल्या विषयावरती तुम्हाला असलेली सर्व माहिती व्यस्तीत रित्या मांडायची आहे . या भागाला “The body of an easy ” असे म्हटले जाते कारण इथूनच तुमच्या निबधातील विषयाला खरी सुरवात केली जाते. या मध्ये तुम्हाला सर्व माहिती तुमच्या पद्धतीने मांडायची असते . या मध्ये तुम्हाला किती प्याराग्राफ लिहावे याची मर्यादा नसते तुम्हाला प्रत्येक नवीन विचारासाठी एक स्वतंत्र प्यारा तयार करू शकता .

निबंधाचा शेवट नेहमी चांगला ठेवावा

तुम्ही संपूर्ण निबंधात काय लिहल आहे त्याचा आशय हा शेवटी तुमचा शब्दात लिहायला हवा त्या मध्ये ठळक गोष्टी बदल माहिती भरपूर आणि महत्वाचा आशय या मध्ये लिहायला हवा कारण निबंधाचा शेवट आणि सुरवात याला खूप बारकाईने वाचले जाते .

निबंधाची लांबी वाढवण्यासाठी चुकीची माहिती लिहू नये

तुम्हाला जे लिहायचे आहे त्या बदल योग्य माहिती नसेल तर ते लिहू नका या मुळे तुम्हाला कमी मार्क भेटू शकतात . तुम्हाला असलेली सर्व माहिती बरोबर आहे याची आधी खात्री असेल तरच ती माहिती तुम्ही लिहा .

Editorial team

Editorial team

Related posts.

MSCIT कोर्स बद्दल संपूर्ण माहिती

MSCIT कोर्स बद्दल संपूर्ण माहिती

आजच्या 21 व्या शतकात सर्व माहितीची देवाण-घेवाण हि डिजिटल होत आहे, सर्वकाही ऑनलाइन होत आहे. माहिती हि डिजिटल फॉर्म मध्ये...

महिलांसाठी बेस्ट करिअर ऑप्शन

महिलांसाठी बेस्ट करिअर ऑप्शन

आज प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत, आजकाल अस एकही क्षेत्र नाही कि ज्यामध्ये महिला...

MS Excel म्हणजे काय?

MS Excel म्हणजे काय?

MS-Excel आपल्या कॉम्प्युटर मध्ये बरेच अशे सॉफ्टवेयर असतात, जे आपण खुप जास्ती प्रमाणात वापरतो, व ते आपले काम खुप सोप्पे...

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

IMAGES

  1. My school essay in marathi

    short essay in marathi

  2. 009 Essay Example 10191 Thumb Marathi On ~ Thatsnotus

    short essay in marathi

  3. Marathi Essay

    short essay in marathi

  4. Marathi Essay on Ghadiche Mahatva/Marathi Handwriting/

    short essay in marathi

  5. 015 Marathi Essay On Rain Example ~ Thatsnotus

    short essay in marathi

  6. article writing in marathi

    short essay in marathi

VIDEO

  1. मी अनुभवलेला पाऊस निबंध मराठी भाषेत

  2. Essay Writing 📝 #marathi #shorts #youtubeshorts #shortvideo #short #youtube #youtubevideo

  3. Essay on Diwali in Marathi

  4. माझी आई मराठी निबंध // Mazi aai nibandh marathi // Mazi aai essay in marathi // 10 of 10 marks

  5. माझी आई मराठी निबंध

  6. शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी/shalecha pahila divas nibandh marathi

COMMENTS

  1. 100+ मराठी निबंध Marathi Nibandh, Essay In Marathi

    100+ मराठी निबंध Marathi Nibandh, Essay In Marathi. निबंध हा सहसा लेखकाचा दृष्टीकोन किंवा कथांच्या रूपरेषा लिहिण्याचा एक छोटासा भाग असतो.

  2. मराठी निबंध

    Prani Sangrahalay essay in Marathi | प्राणी संग्रहालय मराठी निबंध. Host बुधवार, सप्टेंबर ०९, २०२०. नमस्कार मित्रांनो हल्लीच आमच्या शाळेची सहल गेली होती आणि ...

  3. निबंध कसा लिहावा

    निबंध कसा लिहावा. Essay Writing in Marathi. आपल्याला मराठीचा वार्षिक पेपर म्हटला कि निबंध लिहणे अनिवार्यच राहते मग त्या मध्ये आपल्याला कोणत्या पण ...